नहेम्या 13:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 एकदोन वेळा व्यापार्यांना व हरतर्हेच्या मालाची विक्री करणार्यांना यरुशलेमेच्या बाहेर राहावे लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरूशलेमेबाहेर रात्री रहावे लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली. Faic an caibideil |