Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 12:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर ह्यांनीही कर्णे हाती घेतले; गायकांनी उंच स्वराने गाइले; यिज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग यिज्रह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 व मासेयाह, शमायाह, एलअज़ार, उज्जी, यहोहानान, मल्कीयाह, एलाम व एजेर यांनीही यझ्रहयाहच्या मार्गदर्शनाखाली गायकवृंदाने गाईले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 12:42
11 Iomraidhean Croise  

बिन मीखाएल, बिन बासेया, बिन मल्कीया,


माज्या, बिल्गई, शमया हे याजक;


आणि त्यांचे भाऊबंद एकशे अठ्ठावीस बलवान वीर; आणि त्यांचा अधिकारी हगदोलीमाचा पुत्र जब्दीएल हा होता.


याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखर्‍या व हनन्या ह्यांनी कर्णे हाती घेतले;


त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.


देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा; याकोबाच्या देवाचा जयजयकार करा.


सुरावर गीत म्हणा, आणि खंजिरी वाजवा; मंजुळ वीणा व सतार वाजवा.


याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू.


Lean sinn:

Sanasan


Sanasan