नहेम्या 12:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखर्या व हनन्या ह्यांनी कर्णे हाती घेतले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 तसेच कर्णे वाजविणारे याजक—एल्याकीम, मासेयाह, मिन्यामीन, मिखायाह, एलिओएनाइ, जखर्याह, आणि हनन्याह. Faic an caibideil |