नहेम्या 12:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दूवा ह्यांच्या काळात लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळाचे मुख्य होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या काळात जे लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 एल्याशीबाच्या कार्यकालात सर्व लेवीचे कुलप्रमुख यहोयादा, योहानान व यद्दूआ होते, पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीत याजक व लेवीच्या वंशावळी तयार करण्यात आल्या होत्या. Faic an caibideil |