Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 12:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 योयाकीमाच्या दिवसांत याजक पितृकुळातले मुख्य होते, ते हे : सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे:सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया. यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मुख्य याजक योयाकीमच्या कार्यकालात, हे याजकांचे कुलप्रमुख होते. मरायाह, सेरायाह कुळाचा प्रमुख; हनन्याह, यिर्मयाह कुळाचा प्रमुख;

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 12:12
7 Iomraidhean Croise  

“तुम्ही लेव्यांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष आहात; तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा, मग इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा.


इथामाराच्या वंशजांपेक्षा एलाजाराच्या वंशजांत प्रमुख पुरुष अधिक निपजले; त्यांची वाटणी येणेप्रमाणे झाली : एलाजाराच्या वंशातील पितृकुळांचे प्रमुख सोळा होते, आणि इथामाराच्या वंशातील पितृकुळांप्रमाणे आठ होते.


योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला.


एज्रापासून मशुल्लाम, अमर्‍यापासून यहोहानान,


एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दूवा ह्यांच्या काळात लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळाचे मुख्य होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan