नहेम्या 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्दवाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यहोयादा योनाथानाचा पिता होता; योनाथान यद्दूआचा पिता होता. Faic an caibideil |