Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्यांचा अधिकारी जिख्रीचा पुत्र योएल होता, आणि हसनूवाचा पुत्र यहूदा नगराचा दुय्यम अधिकारी होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जिख्रीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता आणि हसनुवाचा पुत्र यहूदा, हा यरूशलेम नगराचा दुय्यम अधिकारी होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जिक्रीचा पुत्र योएल व हस्सनूआहाचा पुत्र यहूदाह हे शहराच्या नव्या भागावर त्यांचे प्रमुख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 11:9
5 Iomraidhean Croise  

बन्यामिनाच्या वंशातील हे : सल्लू बिन मशुल्लाम बिन होदव्या, बिन हस्सनुवा;


याजकांतले : यदया बिन योयारीब व याखीन,


उज्जी बिन बानी बिन हशब्या बिन मत्तन्या बिन मीखा हा यरुशलेमेतल्या लेव्यांचा अधिकारी होता; आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते;


आणि त्याच्यामागून गब्बई व सल्लाइ ह्यांचे वंशज नऊशे अठ्ठावीस होते.


इसहाराचे मुलगे : कोरह, नेफेग व जिख्री.


Lean sinn:

Sanasan


Sanasan