नहेम्या 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तसेच बन्यामिनाचे वंशज : सल्लू बिन मशुल्लाम बिन योएद बिन पदाया बिन कोलाया बिन मासेया बिन इथीएल बिन यशाया Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यरूशलेमामध्ये राहायला गेलेले बन्यामीनचे वंशज असेः मशुल्लामचा पुत्र सल्लू (मशुल्लाम योएदाचा पुत्र, योएद पदायाचा, पदाया कोलायाचा पुत्र, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा) Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 बिन्यामीनच्या गोत्रातील: सल्लू, हा मशुल्लामाचा पुत्र, तो योएदाचा पुत्र, तो पदायाहचा पुत्र, तो कोलायाहचा पुत्र, तो मासेयाहचा पुत्र, तो इथिएलाचा पुत्र, तो यशायाहचा पुत्र होता. Faic an caibideil |