नहेम्या 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मासेया, बिन बारूख बिन कोल-होजे बिन हजाया बिन अदाया बिन योयारीब बिन जखर्या बिन शिलोनी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 बारूखचा पुत्र मासेया (बारुख हा कोल-होजचा पुत्र, कोलहोजे हजायाचा पुत्र, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शिलोनीचा पुत्र.) Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मासेयाह, हा बारूखाचा पुत्र, तो कोल-होजेचा पुत्र, तो हजायाहचा पुत्र, तो अदायाहचा पुत्र, तो योयारीबचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र व तो शिलोनी वंशज होता. Faic an caibideil |