नहेम्या 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यरुशलेमेत काही यहूदी व काही बन्यामिनी राहत होते. यहूदाचे वंशज हे : पेरेसाच्या संततीपैकी अथाया बिन उज्जीया बिन जखर्या बिन अमर्या बिन शफाट्या बिन महललेल; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यरूशलेमेमध्ये काही यहूदी आणि बन्यामीनी घराण्यातील व्यक्ती राहत होत्या. यरूशलेमामध्ये आलेले यहूदाचे वंशज पुढीलप्रमाणेः उज्जीयाचा पुत्र अथाया, जखऱ्याचा पुत्र, अमऱ्याचा पुत्र आणि अमऱ्या शफाट्याचा. शफाट्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र, तो अमर्याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता; Faic an caibideil |