नहेम्या 11:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पण नथीनीम ओफेलात राहत; सीहा व गिश्पा हे नथीनीमांवर नेमले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहत. सीहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तरी मंदिराची सेवा करणारे, ज्यांचे पुढारी झीहा व गिश्पा होते, ते सर्वजण ओफेल येथे राहत. Faic an caibideil |