नहेम्या 11:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 वरकड इस्राएल लोक, याजक व लेवी यहूदाच्या सर्व नगरांत आपापल्या वतनात होते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 बाकीचे इस्राएली लोक आणि याजक तसेच लेवी यहूदाच्या वेगवेगळया नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 राहिलेले इस्राएली, याजक व लेवीसह यहूदीयाच्या सर्व नगरात, आपआपल्या घराण्यांची वतने जिथे होती, तिथे राहत असत. Faic an caibideil |