Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 11:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि लेव्यांच्या मुख्यांपैकी शब्बथई व योजाबाद हे देवाच्या मंदिराच्या बाहेरच्या कामावर होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 शब्बथई व योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख परमेश्वराच्या भवनाचा बाहेरील कामाचे अधिकारी होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 11:16
8 Iomraidhean Croise  

लेव्यांपैकी अहिया हा देवमंदिराच्या भांडारांवर व देवाला वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारावर होता.


इसहार्‍यांपैकी कनन्या व त्याचे वंशज ह्यांना इस्राएलाच्या सरदारीचे व न्यायाचे बाहेरले काम चालवण्यासाठी नेमले होते.


ह्यासंबंधाने केवळ योनाथान बिन असाएल आणि यहज्या बिन तिकवा ह्यांनी विरोध केला, आणि मशुल्लाम व शब्बथई लेवी ह्यांनी त्यांना दुजोरा दिला.


चौथ्या दिवशी ते सोनेरुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोथ बिन उरीया याजकाच्या हवाली केली; त्याच्याबरोबर एलाजार बिन फिनहास, योजाबाद बिन येशूवा आणि नोवद्या बिन बिन्नुई हे लेवी होते.


आणि लेव्यांतले शमया बिन हश्शूब बिन अज्रीकाम बिन हशब्या बिन बुन्नी;


आणि प्रार्थनेच्या वेळी ईशोपकारस्मरण आरंभण्याच्या कामी मत्तन्या बिन मीखा बिन जब्दी बिन आसाफ हा मुख्य होता व बकबुक्या आपल्या भाऊबंदातला दुसरा होता; आणि अब्दा बिन शम्मूवा बिन गालाल बिन यदूथून हाही होता.


येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan