नहेम्या 11:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि लेव्यांतले शमया बिन हश्शूब बिन अज्रीकाम बिन हशब्या बिन बुन्नी; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 लेवी पुढीलप्रमाणेः हश्शूबचा पुत्र शमाया, हश्शूब अज्रीकामचा पुत्र, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 लेवी गोत्रातील: शमायाह, हा हश्शूबचा पुत्र, तो अज्रीकामचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, जो बुन्नीचा पुत्र होता; Faic an caibideil |