नहेम्या 11:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि त्यांचे भाऊबंद एकशे अठ्ठावीस बलवान वीर; आणि त्यांचा अधिकारी हगदोलीमाचा पुत्र जब्दीएल हा होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि इम्मेरचे एकशे अठ्ठावीस हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि त्याचे सहकारी, जे वीरपुरुष होते 128. जब्दीएल, हगदोलीमाचा पुत्र हा मुख्य प्रधान होता. Faic an caibideil |