नहेम्या 11:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि त्याचे भाऊबंद पितृकुळांचे प्रमुख दोनशे बेचाळीस आणि अमशसइ बिन अजरेल बिन अहजई बिन मशिल्लेमोथ बिन इम्मेर; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मल्कीयाचे दोनशे बेचाळीस हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते अजरेलचा पुत्र अमशसइ अजरेल अहजईचा पुत्र, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि त्याचे सहकारी, जे कुटुंबप्रमुख होते ते 242 पुरुष; अमश्सइ, अजरएलाचा पुत्र, तो अहजईचा पुत्र, तो मेशिल्लेमोथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र होता. Faic an caibideil |