Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि लेवी : अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादाच्या पुत्रांतला बिन्नुई, कदमीएल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नुई, कदमीएल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 लेवी: अजन्याचा पुत्र येशूआ, हेनादादाचा पुत्र बिन्नुई, कदमीएल,

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 10:9
10 Iomraidhean Croise  

आणि त्यांचे भाऊ शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हनान,


माज्या, बिल्गई, शमया हे याजक;


आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते.


यहूदा बन्यामीन, शमया, यिर्मया,


लेवी : येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते;


त्याच्यानंतर अजर्‍याच्या घरापासून कोट वळसा घेतो तेथवर व कोपर्‍यापर्यंत बिन्नुई बिन हेनादाद ह्याने दुसर्‍या एका भागाची डागडुजी केली.


लेवी : येशूवाचे वंशज, कदमीएलाचे होदवाच्या वंशजांतले, चौर्‍याहत्तर.


येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.


मग येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या, बानी व कनानी ह्यांनी लेव्यांच्या मंचांवर उभे राहून उच्च स्वराने आपला देव परमेश्वर ह्याचा धावा केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan