Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 माज्या, बिल्गई, शमया हे याजक;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 माज्या, बिल्गई, आणि शमाया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 माझियाह, बिल्गई व शमायाह. वर नोंदवलेले सर्वजण याजक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 10:8
7 Iomraidhean Croise  

आणि हारीमाच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया;


मशुल्लाम, अबीया, मियामीन,


आणि लेवी : अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादाच्या पुत्रांतला बिन्नुई, कदमीएल,


बिल्गापासून शम्मूवा, शमयापासून यहोनाथान,


आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर ह्यांनीही कर्णे हाती घेतले; गायकांनी उंच स्वराने गाइले; यिज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता.


त्यांच्या शेजारी सादोक बिन इम्मेर ह्याने आपल्या घरापुढच्या भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी पूर्ववेशीचा द्वारपाळ शमाया बिन शखन्या ह्याने डागडुजी केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan