नहेम्या 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पाहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आता हे तुझे सेवक असून आणि तुझे लोक आहेत, ज्यांना तू आपल्या प्रचंड सामर्थ्याने व आपल्या बलवान हाताने सोडवलेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ते तुमचेच सेवक व लोक आहेत, ज्यांना तुम्ही आपल्या महान शक्तीने व समर्थ हाताने सोडविले आहे. Faic an caibideil |