Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कूशी व मिसरी ह्यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लूबी ह्यांची तिला कुमक होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कूशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लुबी यांची तिला मदत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कूश आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते; पूट व लिबिया तिच्या मित्रराष्ट्रांपैकी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 3:9
12 Iomraidhean Croise  

हामाचे मुलगे : कूश, मिस्राईम, पूट व कनान.


हामाचे पुत्र : कूश, मिस्राईम, पूट व कनान.


बाराशे रथ व साठ हजार स्वार घेऊन त्याने यरुशलेमेवर स्वारी केली; मिसरातून त्याच्याबरोबर लूबी, सुक्की व कूशी हे लोक आले, ते असंख्य होते.


कूशी व लूबी ह्यांचे मोठे सैन्य नव्हते काय? त्यांच्याजवळ बहुत रथ व घोडेस्वार नव्हते काय? तरी त्या प्रसंगी तू परमेश्वरावर भिस्त ठेवली म्हणून त्याने त्यांना तुझ्या हाती दिले.


ज्या कूशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील.


अश्वांनो, दौड करा; रथांनो, भरधाव चाला; वीरहो, पुढे चाला; ढालाईत कूश व पूट, धनुर्धारी, धनुष्य वाकवणारे लूदी तुम्ही सर्व चालू लागा.


तुझ्या सैन्यात पारसी, लूदी व पूटी हे तुझे लढवय्ये असत; ते तुझ्यात आपल्या ढाली व शिरस्त्राणे टांगत; ते तुला तेजस्वी करीत.


त्यांनी तुला हातांनी धरले तेव्हा तू चिडून त्या सर्वांचे खांदे फोडून टाकलेस; ते तुझ्यावर टेकले असता तू मोडून गेलास व तू सर्वांच्या कंबरा खचवल्यास.


कूशी, पूटी, लूदी, सर्व मिश्र जाती व कूबी आणि त्यांच्याबरोबर करारमदार केलेल्या देशांचे लोक त्यांच्यासह तलवारीने पडतील.


“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो व त्याचा लोकसमूह ह्यांना विचार की, तू मोठेपणाने कोणासमान आहेस?


त्यांच्यासह ढाल व शिरस्त्राण धारण केलेले पारस, कूश व पूट,


तो मिसर देशातील सोन्यारुप्याचे निधी व सर्व मोलवान वस्तू कबजात घेईल; लुबी व कूशी हेही त्याच्यामागून चालतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan