नहूम 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 चाबकाचा फटकारा, चाकांचा घडघडाट ह्यांचा शब्द होत आहे; घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परंतु आता तेथे चाबकांच्या फटकाऱ्यांचे आवाज, चाकांच्या खडखडाटाचे ध्वनी, घोड्यांच्या टापांचे आणि रथाच्या घडघडाटाचे आवाज तुम्ही ऐकता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 चाबकांच्या फटकार्यांचा आवाज, चाकांचा खडखडाट, चौखूर धावणारे घोडे आणि हिसके देणारे रथ! Faic an caibideil |