नहूम 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नदीकडील दरवाजे खुले केले आहेत; राजवाडा कोसळला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण नदीकाठची दारे उघडी केली आहेत, आणि राजवाडा नाश होऊन कोसळला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत आणि राजवाडे ढासळत आहेत. Faic an caibideil |