Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहूम 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे, ते वाटेने ठोकरा खात आहेत, ते उतावळीने तटाकडे जात आहेत, तेथे मोर्चा उभारला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जो कोणी तुझे तुकडे करण्यास धडक देत आहे तो त्याच्या अधिकाऱ्यांना बोलावत आहे; ते उतावळीने त्यांच्या चालण्यात अडखळत आहेत. ते तटबंदीवर हल्ला करण्याची घाई करत आहेत. हल्ला करणाऱ्यापासून संरक्षणासाठी रक्षणाची तयारी करत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 निनवेहने आपल्या निवडक सैनिकांना पाचारण केले आहे, तरी ते आपल्या मार्गांवर अडखळत आहेत. ते तटाच्या भिंतीकडे धाव घेतात; संरक्षक ढाल नियोजित ठिकाणी ठेवलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहूम 2:5
9 Iomraidhean Croise  

ते मेजवानीची तयारी करतात; ते पहारेकरी ठेवतात; खातातपितात; सरदारहो, उठा, ढालीस तेल लावा.


त्यांतील कोणी थकलेला, कोणी ठोकर खाल्लेला नाही; कोणी डुलकी किंवा झोप घेणारा नाही, कोणाचा कमरबंद सैल झालेला नाही, कोणाच्या वहाणांचे बंद तुटलेले नाहीत;


राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे, तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे; कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत.”


बाबेलवर तिरंदाज, सर्व धनुर्धारी ह्यांना जमवा; त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे.


नदीकडील दरवाजे खुले केले आहेत; राजवाडा कोसळला आहे.


अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ झोपी गेले आहेत; तुझे सरदार स्वस्थ पडले आहेत; तुझे लोक डोंगरावर पसरले आहेत; कोणी त्यांना एकत्र करत नाही.


घोडेस्वारांची दौड, तलवारींची चमक, भाल्यांचे विजेसारखे चकाकणे होत आहे; वधलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे; मढ्यांचा हिशेबच नाही; लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात.


त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्‍या गरुडासारखे ते धावतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan