नहूम 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो समुद्रास दटावून आटवतो, सर्व नद्या कोरड्या करतो; बाशान व कर्मेल त्याच्यापुढे म्लान होतात, लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो समुद्राला दटावतो आणि त्यास कोरडा करतो; तो सर्व नद्या कोरड्या करतो. बाशान व कर्मेलसुद्धा गळून जातील; लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो. Faic an caibideil |