मार्क 8:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परुश्यांचे खमीर व हेरोदचे खमीर ह्यांच्यापासून जपून राहा.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.” Faic an caibideil |