मार्क 7:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, “इप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, “इफ्फाथा.” म्हणजे, “मोकळा हो.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने दीर्घ उसासा टाकला व म्हटले, “इफ्फाथा”, म्हणजे “मोकळा हो.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मग स्वर्गाकडे दृष्टी लावून व एक निःश्वास सोडून ते म्हणाले, “इप्फाता” म्हणजे, “मोकळा हो” Faic an caibideil |