मार्क 7:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अपवित्र करतात.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला अशुद्ध करतात.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.” Faic an caibideil |