मार्क 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 त्यानंतर येशूने लोकसमुदायाला पुन्हा जवळ बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 येशूने परत गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “तुम्ही माझे ऐका आणि हे समजून घ्या. Faic an caibideil |