मार्क 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे,’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या वडिलांना अथवा आईला म्हणाला, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे देवाला अर्पण केले आहे’, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे— Faic an caibideil |