मार्क 6:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनार्यास पोहचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतला आले व तारु बांधून टाकले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 त्यानंतर ते सरोवराच्या पलीकडे गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहोचले व तेथे त्यांनी मचवा बांधून ठेवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली, Faic an caibideil |