मार्क 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ते तेथून निघाले व लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ते तेथून निघाले व लोकांनी पापांपासून परावृत्त व्हावे, असा त्यांनी उपदेश केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याप्रमाणे शिष्य बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा त्यांनी संदेश दिला. Faic an caibideil |