Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्यामागे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर येशू तेथून नासोरी या त्याच्या नगरात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू तेथून स्वतःच्या गावात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 येशू तिथून निघाले व त्यांच्या शिष्यांसह स्वतःच्या गावी परतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 6:1
5 Iomraidhean Croise  

आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले.


व नासेरथ नावाच्या गावी जाऊन राहिला; अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan