मार्क 5:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत इतरांना सांगितली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 घडलेला प्रकार ज्यांनी पाहिला होता, त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकिकत त्यांना सांगितली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 प्रत्यक्ष पाहणार्यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले आणि डुकरांच्या बाबतीत काय झाले, ते सर्वांना सांगितले. Faic an caibideil |