Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गरसा येथे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या प्रांतात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 5:1
4 Iomraidhean Croise  

त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.”


तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan