मार्क 4:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल-नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण ज्याच्याजवळ आहे त्यास आणखी दिले जाईल व ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 कारण ज्याच्याकडे आहे, त्याला दिले जाईल व ज्याच्याकडे नाही, त्याचे असेल नसेल तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल नसेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.” Faic an caibideil |