मार्क 3:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 जब्दीचे मुलगे याकोब व योहान (येशूने त्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे नाव दिले); Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता), Faic an caibideil |