मार्क 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने ह्या बारा जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी: शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले), Faic an caibideil |