मार्क 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांनी त्याच्याबरोबर असावे, व रोग बरे करण्याचा व भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा. Faic an caibideil |