मार्क 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी तुला सांगतो, “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 “मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.” Faic an caibideil |