मार्क 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या; कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही कारण त्या भयभीत झाल्या होत्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्या कबरीतून बाहेर येऊन धावत निघाल्या. त्या शोकमग्न व भयभीत झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही कारण त्यांचा थरकाप उडाला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 भयभीत होऊन व थरथर कापत त्या स्त्रिया कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या घाबरल्या होत्या. Faic an caibideil |