मार्क 16:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तिने जाऊन शोक करत व रडत असलेल्या येशूच्या सोबत्यांना हे वर्तमान सांगितले. ह्यानंतर स्वतः येशूने त्याच्या शिष्यांद्वारे तारणाचा पवित्र व शाश्वत संदेश जगभर पाठवला.] Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जे लोक येशूंबरोबर होते आणि जे शोक व विलाप करीत होते, त्यांच्याकडे जाऊन तिने हे वर्तमान त्यांना सांगितले. Faic an caibideil |