मार्क 15:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग शिपायांनी त्याला प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शिपायांनी येशूला राज्यपालाच्या वाड्यात, प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलावली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 शिपायांनी त्याला राज्यपालांच्या वाड्यात नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग सैनिकांनी त्यांना राजवाड्यात म्हणजे प्राइतोरियम येथे नेले आणि सर्व सैनिकांच्या टोळीला एकत्र बोलाविले. Faic an caibideil |