Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 13:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 आकाशातून ‘तारे गळून पडतील व आकाशातील बळे’ डळमळतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 ‘आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातील शक्ती डळमळतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 13:25
4 Iomraidhean Croise  

आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.


मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन.


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


‘अंजिराचे झाड’ मोठ्या वार्‍याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे ‘आकाशातील तारे’ पृथ्वीवर ‘पडले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan