मार्क 12:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 एकदा येशू दानपेटीजवळ बसून लोक पैसे कसे टाकत आहेत, हे बघत होता. पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 येशू दानपात्रासमोर बसले आणि समुदाय मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान कसे टाकतात हे लक्षपूर्वक पाहत होते. पुष्कळ धनवान लोकांनी पुष्कळ दान टाकले. Faic an caibideil |