मार्क 12:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग ती दुसर्याने केली; तोही संतती न होता मेला; आणि तशीच तिसर्याचीही गोष्ट झाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोसुध्दा मूलबाळ न होता मरण पावला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 मग त्याची पत्नी दुसऱ्या भावाने केली. तोही संतती न होता निधन पावला. तशीच तिसऱ्याचीही गत झाली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग दुसर्या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्याचेही तसेच झाले. Faic an caibideil |