Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर त्यांची वस्त्रे पसरली, त्यानंतर येशू त्याच्यावर बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले आणि त्यावर बसण्यासाठी आपले वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातले, तेव्हा येशू त्यावर बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 11:7
8 Iomraidhean Croise  

हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरवून त्याच्या पायांखाली पायर्‍यांवर पसरली आणि कर्णा वाजवून ‘येहू राजा झाला’ असा पुकारा केला.


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले; तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले.


तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan