मार्क 11:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्याने कोणालाही मंदिराच्या आवारातून कसल्याही प्रकारची ने-आण करू दिली नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारातून विक्रीच्या मालाची नेआण करण्यासही त्यांनी मनाई केली. Faic an caibideil |