मार्क 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 मग ते यरुशलेमजवळ ऑलिव्ह डोंगराजवळ, बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहोचले. त्याने त्याच्या शिष्यांपैकी दोघांना पुढे पाठवताना असे सांगितले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले, Faic an caibideil |