मार्क 10:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नंतर त्यांनी बालकांना कवेत घेतले, त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला. Faic an caibideil |