Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मार्क 1:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करत गेले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 परंतु शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध घेऊ लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तिथे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मार्क 1:36
2 Iomraidhean Croise  

मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.


व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करत आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan